महाराष्ट्रातील जिल्हे : नाशिकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : नाशिक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? संत्री सिताफळ द्राक्षे केळी 2. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. बारा दहा पाच चोवीस 3. नाशिक जिल्ह्यातील वनांत कोणती झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात? साग व शिसम यापैकी नाही कडुलिंब व बाभूळ बाभूळ व ताड 4. नाशिक जिल्ह्यातील प्रसिध्द ठिकाणे पर्यायातून निवडा. पंचवटी दिलेले सर्व सीताकुंड काळाराम मंदिर 5. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? गोदावरी भीमा कृष्णा गिरणा 6. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. एकलहरे पेठ कळवण त्र्यंबकेश्वर 7. योग्य विधान निवडा. विधान 1) नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि येवले येथे यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो. विधान 2) नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक 8. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे? औरंगाबाद नाशिक पुणे ठाणे 9. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान – देवळा (नाशिक) नांदगाव (नाशिक) भगुर (नाशिक) येवला (नाशिक) 10. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 17 19 11 15 11. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडा. खैराई व गाळणा साल्हेर व मुल्हेर अंकाई-टंकाई दिलेले सर्व 12. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे? मालेगाव नांदूर मधमेश्वर सटाणा येवला 13. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? दमट उष्ण व कोरडे उष्ण कोरडे 14. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? नाग गोदावरी प्रवरा पंचगंगा 15. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? चांदवड सटाणा त्र्यंबकेश्वर सांगोला Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Superb…!!
Marks 10
Mam out off 15/15 rathods1698gmail.com
10/15 ale madam
Good Score shivkanya
15/12
15/15
rohidas bhoye 260@ gmail.com
15
14/15