नामाचा लिंगविचारMarathi Grammar - मराठी व्याकरण नामाचा लिंगविचार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो ? दोन्हीही नाही बाग दिलेले दोन्ही वेळ 2. खालील शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द निवडा. आरसा लोटा कालवड मृत्यू 3. वाटेवर खंडोबाचे मंदिर आहे. – या वाक्यातील ‘ मंदिर ‘ हा शब्द ………. आहे. स्त्रीलिंगी उभयलिंगी पुल्लिंगी नपुंसक लिंगी 4. पर्यायातून नपुंसक लिंगी शब्द ओळखा. ओढा घोंगडी सोने सडा 5. जळू या शब्दाचे लिंग कोणते आहे ? उभयलिंग स्त्रीलिंग नपुसंक लिंग पुल्लिंग 6. भिन्न पर्याय निवडा. स्वप्न दिशा नदी रेती 7. मीठभाकरी हा सामासिक शब्द …………. आहे. पुल्लिंगी नपुंसकलिंगी स्त्रीलिंगी उभयलिंगी 8. साधू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? साधी साधिनी साध्वी यापैकी नाही 9. दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जातो ? मूल नातू वेळ खडा 10. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. खोंड – कालवड कोळी – कोळीण विधाता – देवी 11. विरुद्धलिंगी शब्द निवडा. व्याही व्याहिणी यापैकी नाही. विधवा विहीण 12. युवा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? यापैकी नाही युवी युवती युवक 13. माणुसकी या शब्दाचे लिंग पर्यायातून निवडा. यापैकी नाही पुल्लिंग स्त्रीलिंग उभयलिंग 14. सतरंज्या या शब्दाचे मुळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ? पुल्लिंग नपुंसकलिंग यापैकी नाही स्त्रीलिंग 15. घोडा या शब्दाचे नपुंसक लिंगी रूप काय आहे ? घोडी घोडे घोडा घोड्या Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
9 mark
14/15
14/15
15 marks
15 marks
15/15
13
12/15
15==13