New Test

समाजसुधारकांची पुस्तके आणि वर्तमानपत्रे

ब्रिटिश प्रशासनाचे कायदे करार आणि परिषदा या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला ?

 
 
 
 

2. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते.

 
 
 
 

3. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

 
 
 
 

4. ………….. यांनी मराठी भाषेत सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव ‘दर्पण’ होते.

 
 
 
 

5. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ?

 
 
 
 

6. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक ……….. यांनी लिहिले.

 
 
 
 

8. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ?

 
 
 
 

9. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा.
सत्यार्थ प्रकाश

 
 
 
 

10. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

11. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ?

 
 
 
 

12. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला.

 
 
 
 

13. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ?

 
 
 
 

14. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते.

 
 
 
 

15. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

44 thoughts on “समाजसुधारकांची पुस्तके आणि वर्तमानपत्रे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!