नामाचा लिंगविचारMarathi Grammar - मराठी व्याकरण नामाचा लिंगविचार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. चुकीचा पर्याय निवडा. विधाता – देवी सर्व पर्याय योग्य आहेत. कोळी – कोळीण खोंड – कालवड 2. सतरंज्या या शब्दाचे मुळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ? नपुंसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग यापैकी नाही 3. जळू या शब्दाचे लिंग कोणते आहे ? पुल्लिंग उभयलिंग नपुसंक लिंग स्त्रीलिंग 4. वाटेवर खंडोबाचे मंदिर आहे. – या वाक्यातील ‘ मंदिर ‘ हा शब्द ………. आहे. नपुंसक लिंगी उभयलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी 5. माणुसकी या शब्दाचे लिंग पर्यायातून निवडा. स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग उभयलिंग 6. दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जातो ? खडा नातू वेळ मूल 7. साधू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? साध्वी साधिनी यापैकी नाही साधी 8. मीठभाकरी हा सामासिक शब्द …………. आहे. स्त्रीलिंगी उभयलिंगी नपुंसकलिंगी पुल्लिंगी 9. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो ? वेळ बाग दिलेले दोन्ही दोन्हीही नाही 10. घोडा या शब्दाचे नपुंसक लिंगी रूप काय आहे ? घोड्या घोडी घोडे घोडा 11. भिन्न पर्याय निवडा. रेती दिशा नदी स्वप्न 12. खालील शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द निवडा. आरसा मृत्यू लोटा कालवड 13. युवा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? युवी युवती युवक यापैकी नाही 14. पर्यायातून नपुंसक लिंगी शब्द ओळखा. सोने घोंगडी ओढा सडा 15. विरुद्धलिंगी शब्द निवडा. व्याही विहीण यापैकी नाही. विधवा व्याहिणी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
15/10
14