नामाचा लिंगविचारMarathi Grammar - मराठी व्याकरण नामाचा लिंगविचार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो ? दिलेले दोन्ही वेळ दोन्हीही नाही बाग 2. मीठभाकरी हा सामासिक शब्द …………. आहे. नपुंसकलिंगी उभयलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी 3. घोडा या शब्दाचे नपुंसक लिंगी रूप काय आहे ? घोडी घोड्या घोडा घोडे 4. सतरंज्या या शब्दाचे मुळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ? नपुंसकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही 5. भिन्न पर्याय निवडा. स्वप्न रेती दिशा नदी 6. विरुद्धलिंगी शब्द निवडा. व्याही व्याहिणी विहीण विधवा यापैकी नाही. 7. जळू या शब्दाचे लिंग कोणते आहे ? नपुसंक लिंग उभयलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग 8. खालील शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द निवडा. कालवड मृत्यू आरसा लोटा 9. पर्यायातून नपुंसक लिंगी शब्द ओळखा. सोने घोंगडी ओढा सडा 10. दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जातो ? मूल नातू खडा वेळ 11. साधू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? साध्वी यापैकी नाही साधी साधिनी 12. माणुसकी या शब्दाचे लिंग पर्यायातून निवडा. यापैकी नाही पुल्लिंग स्त्रीलिंग उभयलिंग 13. युवा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? युवी युवती युवक यापैकी नाही 14. वाटेवर खंडोबाचे मंदिर आहे. – या वाक्यातील ‘ मंदिर ‘ हा शब्द ………. आहे. उभयलिंगी नपुंसक लिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी 15. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. कोळी – कोळीण खोंड – कालवड विधाता – देवी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
13/15
15 marks
12/15
15Marks
15
15/15
14/15
15/15
14/15