Free :

मराठी Test No.04

1. ज्ञ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे ?

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. बटाटा हा शब्द ………. भाषेतून आला आहे.

 
 
 
 

4. दिलेल्या शब्दासाठी योग्य तो शब्दसमुह पर्यायातून निवडा.
दरवेशी

 
 
 
 

5. साक्षी वर्गात कोण येऊन गेले ? – वाक्यात आलेले सर्वनाम ओळखा.

 
 
 
 

6. पटपट ‘ या शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

7. पर्यायात दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता ?

 
 
 
 

8. पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

9. तू फारच हुशार आहेस. – या वाक्याचे उद्गरार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

10. चौदावे रत्न दाखवणे म्हणजे –

 
 
 
 

11. मनोरथ मनोराज्य मनोबल हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?

 
 
 
 

12. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान हा होय.
विधान 2) त ई आ हे षष्ठी विभक्ती चे प्रत्यय आहेत.

 
 
 
 

14. खालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा.
निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो.

 
 
 
 

15. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

34 thoughts on “मराठी Test No.04”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!