मराठी Test No.05Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. मराठीत मूळ सर्वनामे ……. असून त्यांपैकी फक्त …… सर्वनामे लिंगानुसार बदलतात. नऊ सहा नऊ पाच नऊ तीन अकरा पाच 2. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? वाट शाळा झाड खडू 3. आशाच्या पोळ्या लाटून झाल्या. – भविष्यकाळ करा. आशा पोळ्या लाटणार आहे. आशाच्या पोळ्या लाटून होतील. आशाने पोळ्या लाटल्या होत्या. आशाच्या पोळ्या लाटून झालेल्या आहे. 4. पर्यायातून साधित शब्द ओळखा. ये पी धाव वार्षिक 5. योग्य विधान निवडा. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी तृतीया विभक्तीत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी द्वितीया विभक्तीत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी चतुर्थी विभक्तीत असतो. 6. पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. श् अ य् द् 7. वाक्पति शरत्काल हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ? यापैकी नाही विसर्ग स्वर व्यंजन 8. पर्यायातील कोणता शब्द नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? सप्ताह नाइलाज निरोगी अनादर 9. चुकीचा पर्याय निवडा. पुराणमतवादी – जुन्या मतांना चिकटून राहणारा पाथगी – पिकांच्या दोन ओळींतील अंतर प्रक्षिप्त – इमारतीचा दगड घडविणारा पोरकट – पोरबुद्धीने वागणारा 10. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? पाऊस पडला की लोक शेतातील कामाला सुरुवात करतात. प्रधान वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य 11. योग्य पर्याय निवडा. गुजराती शब्द – किल्ली तत्सम शब्द – प्रसाद पोर्तुगीज शब्द – भाई सर्व पर्याय योग्य आहेत. 12. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कोणते ? अन् किंतु शिवाय की 13. योग्य केवल प्रयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा. ………. ! फारच छान बातमी आहे ही. छे छे बाप रे देवा रे ओहो 14. विमानांचा : ताफा : : ताऱ्यांचा : ? ताटवा पुंजका जमाव गंजी 15. भगवान या नामाचे स्त्रीलिंगी रूप ……… हे आहे. देवी देवयानी भगवती भाग्यवती Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
15/15
13
11/15