मराठी Test No.04Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? सांडणी मादी उंटीण कालवड 2. साक्षी वर्गात कोण येऊन गेले ? – वाक्यात आलेले सर्वनाम ओळखा. कोण वर्गात साक्षी गेले 3. दिलेल्या शब्दासाठी योग्य तो शब्दसमुह पर्यायातून निवडा. दरवेशी अस्वलांचा खेळ करणारा माकडांचा खेळ करणारा गरुडांचा खेळ करणारा सापाचा खेळ करणारा 4. चौदावे रत्न दाखवणे म्हणजे – गुण दाखवणे ज्ञान देणे मार देणे मौल्यवान वस्तू दाखवणे 5. पटपट ‘ या शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण अव्यय क्रियापद विशेषण उभयान्वयी अव्यय 6. बटाटा हा शब्द ………. भाषेतून आला आहे. फारसी कानडी गुजराती पोर्तुगीज 7. योग्य विधान निवडा. विधान 1) पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान हा होय. विधान 2) त ई आ हे षष्ठी विभक्ती चे प्रत्यय आहेत. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 8. तू फारच हुशार आहेस. – या वाक्याचे उद्गरार्थी वाक्यात रूपांतर करा. किती! हुशार आहेस तू ! तू ! किती हुशार आहेस. किती हुशार आहेस तू ! किती हुशार आहेस तू ? 9. पर्यायात दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता ? परिपूर्णता परीपुर्णता परीपूर्णता परिपुर्णता 10. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? गात असे गायले होते गात होता गायले असेल 11. पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा. गाणी मिरे अनारसा केळी 12. मनोरथ मनोराज्य मनोबल हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ? विसर्गसंधी पुर्ण संधी व्यंजन संधी स्वर संधी 13. ज्ञ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे ? द् + य् त् + न् + य् ध् + न् + य् द् + न् + य् 14. खालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा. निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो. निर्बुद्ध निर्धन नीरस निर्बळ 15. चुकीचा पर्याय निवडा. सुर × असुर फिकट × पिवळे दाट × विरळ चिरकाल × अल्पकाळ Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13 marks
11
13
13/15
14
14/15
११marks
14
15/15 “ज्ञ” हे जोडाक्षर असल्यामुळे द्+न्+य्+अ असा पर्याय हवा होता..
भावी पोलीस