Free :

महत्वाचे पदे आणि त्यांचा शपथविधी

महत्वाचे पदे आणि त्यांचा शपथविधी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री
गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती

 
 
 
 

2. पंतप्रधानांना …………. शपथ देतात.

 
 
 
 

3. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात.

 
 
 
 

4. चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

5. उपराष्ट्रपती : राष्ट्रपती : राज्यसभा उपसभापती : ?

 
 
 
 

6. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात?

 
 
 
 

7. महालेखापाल यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात?

 
 
 
 

8. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात?

 
 
 
 

9. खालील पदाला कोण शपथ देतात?
केंद्रीयमंत्री –

 
 
 
 

10. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …………. यांना शपथ देतात?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

15 thoughts on “महत्वाचे पदे आणि त्यांचा शपथविधी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!