महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची निर्मितीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची निर्मिती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. 1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यापासून …….. या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. वाशीम पालघर जालना नंदुरबार 2. योग्य विधान निवडा. सर्व विधान योग्य आहे. हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने आस्तित्वात आला. सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून तयार झाला. धुळे जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा गोंदिया होय. 3. चुकीचा पर्याय निवडा. उस्मानाबाद – गडचिरोली धुळे – नंदुरबार ठाणे – पालघर औरंगाबाद – जालना 4. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला? औरंगाबाद उस्मानाबाद अकोला नाशिक 5. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. उस्मानाबाद बीड औरंगाबाद कोल्हापूर 6. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? रत्नागिरी यापैकी नाही. सिंधुदुर्ग वाशीम 7. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – दिलेले दोन्ही मुंबई उपनगर मुंबई शहर यापैकी नाही 8. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2017 9. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक 10. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर वाशीम बीड परभणी जालना Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Umesh kambali July 30, 2023 at 4:41 pm First Attempt 10/10 out of the mark 😊 khup chhan aahe study wadi software sir.😊 Thank you sir/madam
9 right
Same here
08/10
9 marks
rb8989166@gmail.com
First Attempt 10/10 out of the mark 😊 khup chhan aahe study wadi software sir.😊 Thank you sir/madam
08/10
7/10
10
9/10