महत्वाचे पदे आणि त्यांचा शपथविधीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे पदे आणि त्यांचा शपथविधी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …………. यांना शपथ देतात? पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल लोकसभा सदस्य 2. पंतप्रधानांना …………. शपथ देतात. राज्यसभा सभापती राज्यसभा सदस्य राष्ट्रपती सरन्यायाधीश 3. उपराष्ट्रपती : राष्ट्रपती : राज्यसभा उपसभापती : ? राष्ट्रपती सरन्यायाधीश राज्यसभा सभापती राज्यपाल 4. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती 1-b. 2-a. 3-c. 1-a. 2-c. 3-b. 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-c. 3-a. 5. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? पंतप्रधान राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती यापैकी नाही केवळ राष्ट्रपती 6. चूकीचे विधान निवडा. सर्व विधान चूकीचे आहे. सर न्यायाधीशांना त्यांच्या पदाची शपथ मुख्य न्यायाधीश देतात. राष्ट्रपती पंतप्रधानांना शपथ देतात. सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. 7. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – यापैकी नाही. सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान 8. महालेखापाल यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? राज्य माहिती आयुक्त लोकपाल राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती पंतप्रधान 9. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात. राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल 10. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? केंद्रीय मंत्री राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आमदार Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 mark
9
10/10 right
Great 🔥