देश त्यांचे चिन्हे आणि प्रतीकेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग देश त्यांचे चिन्हे आणि प्रतीके – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा1. योग्य पर्याय निवडा. अमेरिका – सुवर्ण गरुड इराण – कांगारू रशिया – मक्याचे कणीस इंग्लंड – कमळ2. श्रीलंका या देशाचे राष्ट्रचिन्ह ……… तर इराणचे राष्ट्र चिन्ह ………. हे आहे. सिंहस्थराजमुद्रा गरुड ड्रॅगन लिली सिंह गुलाब कांगारू सिंह3. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य. गरुड – स्पेन सिंहस्थराजमुद्रा – भारत त्रिदल पाने – आयर्लंड4. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. गरुड लीली ड्रॅगन सिंह5. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह – पांढरी लिली बिचचा वृक्ष गुलाब सुवर्ण गरुड6. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक7. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? धोतऱ्याचे फुल कमळ गुलाब लिली8. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. भारत रशिया जर्मनी आयर्लंड9. ड्रॅगन हे राष्ट्रचिन्ह ………… या देशाचे आहे चीन अमेरिका स्पेन यापैकी नाही.10. कोणत्या दोन देशाचे राष्ट्रचिन्ह हे गुलाब आहे हे पर्यायातून निवडा. स्पेन व भारत इराण व इंग्लंड चीन व अमेरिका भारत व चीन11. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे.12. योग्य पर्याय निवडा. पाकिस्तानचे राष्ट्रचिन्ह – गुलाब सिंह चंद्रकोर व तारा कमळ13. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. सिंहस्थराजमुद्रा सुवर्ण गरुड गुलाब लिली14. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे. रशिया श्रीलंका फ्रान्स मक्याचे कणीस15. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-b. 2-a. 3-c 1-c. 2-a. 3-b 1-a. 2-b. 3-c 1-c. 2-b. 3-a Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट कराGk च्या आणखी टेस्टइतर सर्व विषयांच्या टेस्ट
15 mark
100 mark
15/13
Sandip lunge 14 marks
11
12mark
11
11mark
8/15
12
14mark
7