लोकसभाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत लोकसभा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश 2. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. चार पाच तीन एक 3. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ? कलम 81 कलम 75 कलम 45 कलम 82 4. योग्य विधान निवडा. 1) लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. 2) लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर 5. लोकसभा सदस्यासाठी किमान वयाची अट किती वर्षे आहे ? 21 वर्ष 25 वर्ष 18 वर्ष 30 वर्ष 6. महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात ? 54 45 48 51 7. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ……… इतकी आहे. 556 541 552 545 8. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? दोन्हीही नाही समवर्तीसुची दोन्हीही केंद्रसुची 9. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? प्रत्यक्ष प्रौढ गुप्त दिलेले सर्व 10. …………. राज्यसभा आणि ………. मिळून संसद बनते. लोकसभा उपराष्ट्रपती लोकसभा राष्ट्रपती लोकसभा पंतप्रधान विधानसभा राष्ट्रपती Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
Very good 😊
Nice..!!
छान..!!
7
7marks
9
Very nice 👍👌
👍👌👍
९