एका शब्दाबद्दल शब्दसमुहMarathi Grammar - मराठी व्याकरण एका शब्दाबद्दल शब्दसमुह – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. श्रम न करता खाणारा – या शब्दसमूहसाठी ……… हा शब्द आहे. उपऱ्या आश्रित एकलकोंडा ऐतोबा 2. निष्पक्षपाती म्हणजे काय ? कसलीही अपेक्षा न करणारा. कुणाचाही आधार नसणारा. अनेक पक्षाच्या बाजूने असणारा. कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा. 3. नादिष्ट या शब्दाचा अर्थ सांगा. कशाचीही भीती नसणारा. भरपूर आयुष्य असणारा. अतिशय गरीब व्यक्ती. एकाच गोष्टीचा नाद करणारा. 4. सनातनी’ या शब्दासाठी योग्य शब्दसमुह निवडा. जुन्या रुढी परंपरेनुसार वागणारा श्रद्धा ठेवून वागणारा अतिशय लवकर रागावणारा जुन्या रूढी परंपरेनुसार न वागणारा 5. मोजकाच आहार घेणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द सांगा. मितव्ययी मिताहारी मदारी माथाडी 6. गुणग्राहक म्हणजे काय ? गुणांची कदर करणारा. कोणतीही तक्रार न करणारा. गुणांची कदर न करणारा. विविध बाबीत प्रवीण असलेला. 7. व्यवहारात चतूर असणाऱ्या व्यक्तीला काय म्हटले जाते ? हुशार व्यावहारिक अष्टपैलू चतुर 8. अप्रस्तुत म्हणजे – विषयाला सोडून बोलणे. यापैकी नाही. ज्याची किंमत होऊ शकत नाही असे. कोणालाही कळू न देता काम करणे. 9. चतुष्पाद म्हणजे ……… गाडीच्या चाकांनी पडलेली वाट चार हात असणारे चार पाय असणारे चिरकाल टिकणारी गोष्ट 10. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. निरपेक्ष = सतत अपेक्षा ठेवणारा धर्मांध = केवळ धर्म भेद करणारा पारदर्शक = ज्यातून आरपार दिसू शकत नाही अशी वस्तू. 11. शत्रूला सामील झालेला – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. बहुरूपी फितूर मितव्ययी बारभाई 12. वरबाप म्हणजे – वाट दाखवणारा सर्व गोष्टी जाणून असणारा नवऱ्या मुलाचा बाप नवऱ्या मुलीचा बाप 13. अश्रूतपूर्व म्हणजे काय ? पूर्वी कधीही न ऐकलेले. ज्याला अजिबात ऐकू येत नाही असा. अनेक ठिकाणी एकाच वेळी लक्ष देणारा. पूर्वी कधीही न घडलेले. 14. दुथडी या शब्दासाठी योग्य शब्द समूह पर्यायातून निवडा. यापैकी नाही. दोन बाजूने पाणी असणारा भूप्रदेश. दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी. दोन रस्ते एकवटतात ती जागा. 15. चुकीचा पर्याय निवडा. त्राटिका = अतिशय भांडखोर स्त्री. स्वगत = स्वतःशी केलेले भाषण. शिलालेख = दगडावर कोरलेले लेख. शाश्वत = दीर्घकाळ न टिकणारे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15/15 Great Experience Respected Sir/Mam🙏
Good
अश्रुतपूर्व?? कि अभूतपूर्व
11
15/10
15
15 mark’s
Nice one 👌