लोकसभाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत लोकसभा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ……… इतकी आहे. 552 545 556 541 2. योग्य विधान निवडा. 1) लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. 2) लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 3. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? दिलेले सर्व प्रत्यक्ष गुप्त प्रौढ 4. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. तीन एक चार पाच 5. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ? कलम 45 कलम 82 कलम 81 कलम 75 6. लोकसभा सदस्यासाठी किमान वयाची अट किती वर्षे आहे ? 18 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 21 वर्ष 7. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? केंद्रसुची दोन्हीही नाही समवर्तीसुची दोन्हीही 8. …………. राज्यसभा आणि ………. मिळून संसद बनते. लोकसभा राष्ट्रपती लोकसभा पंतप्रधान विधानसभा राष्ट्रपती लोकसभा उपराष्ट्रपती 9. महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात ? 51 45 54 48 10. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
Nice 😊
9/10
👌👍👌
6