कालमापन भाग 02Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. 18 एप्रिल 2012 ला सोमवार होता तर 6 मे 2012 ला कोणता वार असेल ? शुक्रवार रविवार सोमवार मंगळवार 2. 2005 साली स्वातंत्र्य दिन शुक्रवारी झाला असेल तर त्याच वर्षी 18 ऑक्टोबर ला कोणता वार असेल ? गुरुवार शनिवार शुक्रवार रविवार 3. 1 मे ला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या 31 तारखेला कोणता वार असेल ? रविवार बुधवार शनिवार मंगळवार 4. लीप वर्ष सोमवारी सुरु होत असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर ला कोणता वार येईल ? मंगळवार बुधवार सोमवार रविवार 5. लीप वर्षात 1 मार्चला जो वार असतो तोच वार……..महिन्याच्या 1 तारखेला असतो. नोव्हेंबर डिसेंबर एप्रिल जानेवारी 6. 1 जानेवारी 2001 ला रविवार असेल तर 1 जानेवारी 2002 ला कोणता वार असेल ? सोमवार मंगळवार बुधवार रविवार 7. 5 जानेवारी 2020 ला मंगळवार होता तर 31 डिसेंबर 2020 ला कोणता वार असेल ? शनिवार गुरुवार मंगळवार बुधवार 8. आदित्यचा जन्म 18 जून 2008 ला बुधवारी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ? गुरुवार शुक्रवार मंगळवार रविवार 9. 2021या वर्षी नाताळाच्या दिवशी शनिवार होता तर त्याच महिन्यातील 20 तारखेला कोणता वार असेल ? मंगळवार गुरुवार बुधवार सोमवार 10. 2016 साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी आला असेल ? सोमवार शुक्रवार गुरुवार रविवार 11. काल रविवार होता तर आजपासून 87 दिवसांनी कोणता वार असेल ? गुरुवार सोमवार बुधवार रविवार 12. लोकमान्य टिळक पुण्यतिथी जर बुधवारी आली असेल तर त्याच वर्षी 7 सप्टेंबर ला कोणता वार येईल ? बुधवार सोमवार शुक्रवार गुरुवार 13. 345 दिवस म्हणजे ……. आठवडे …… दिवस. 49 आठवडे 2 दिवस 47 आठवडे 2 दिवस 48 आठवडे 2 दिवस 49 आठवडे 3 दिवस 14. 2017 साली शिवजयंती गुरुवारी होती तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल ? गुरुवार शनिवार बुधवार शुक्रवार 15. जर 2 दिवसांपूर्वी रविवार होता शुभमला परवा गावाला जायचे आहे तर तो कोणत्या वारी गावाला जाईल ? शुक्रवार बुधवार रविवार गुरुवार Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
6
13 marks
7/15
13/15
8
10 mark , nice test
15/15
8/15
15
10mark