Free :

कालमापन भाग 02

1. 2021या वर्षी नाताळाच्या दिवशी शनिवार होता तर त्याच महिन्यातील 20 तारखेला कोणता वार असेल ?

 
 
 
 

2. 1 मे ला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या 31 तारखेला कोणता वार असेल ?

 
 
 
 

3. 2005 साली स्वातंत्र्य दिन शुक्रवारी झाला असेल तर त्याच वर्षी 18 ऑक्टोबर ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

4. आदित्यचा जन्म 18 जून 2008 ला बुधवारी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?

 
 
 
 

5. 5 जानेवारी 2020 ला मंगळवार होता तर 31 डिसेंबर 2020 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

6. 1 जानेवारी 2001 ला रविवार असेल तर 1 जानेवारी 2002 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

7. 345 दिवस म्हणजे ……. आठवडे …… दिवस.

 
 
 
 

8. 2016 साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी आला असेल ?

 
 
 
 

9. 18 एप्रिल 2012 ला सोमवार होता तर 6 मे 2012 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

10. लोकमान्य टिळक पुण्यतिथी जर बुधवारी आली असेल तर त्याच वर्षी 7 सप्टेंबर ला कोणता वार येईल ?

 
 
 
 

11. लीप वर्ष सोमवारी सुरु होत असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर ला कोणता वार येईल ?

 
 
 
 

12. काल रविवार होता तर आजपासून 87 दिवसांनी कोणता वार असेल ?

 
 
 
 

13. जर 2 दिवसांपूर्वी रविवार होता शुभमला परवा गावाला जायचे आहे तर तो कोणत्या वारी गावाला जाईल ?

 
 
 
 

14. 2017 साली शिवजयंती गुरुवारी होती तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल ?

 
 
 
 

15. लीप वर्षात 1 मार्चला जो वार असतो तोच वार……..महिन्याच्या 1 तारखेला असतो.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा

13 thoughts on “कालमापन भाग 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!