सामान्य ज्ञान Test No.05General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. रियाल’ हे कोणत्या देशाचे चलन आहे ते पर्यायातून निवडा. स्वीडन सौदी अरेबिया आयर्लंड सिरिया 2. भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने कुठे आढळून येते ? विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र 3. भारत व चीन या दोन देशांतील सीमारेषा …………. रेषा या नावाने ओळखली जाते. ओडरनासा मॅकमोहन ड्युरांड रेडक्लीफ 4. धर्म आणि धर्मग्रंथ या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. बौध्द – बायबल मुस्लिम – कुराण जैन – आगम शीख – गुरूग्रंथसाहेब 5. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परिक्षकाची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून केल्या जाते ? पंतप्रधान राष्ट्रपती अर्थमंत्री सरन्यायाधीश 6. नाबार्ड चे मुख्यालय ………… येथे आहे. कोलकाता हैदराबाद दिल्ली मुंबई 7. योग्य विधान निवडा. लॉर्ड कर्झनने 1905 साली बंगालची फाळणी केली. लॉर्ड रिपनने 1905 साली बंगालची फाळणी केली. लॉर्ड लिटनने 1905 साली बंगालची फाळणी केली. लॉर्ड कर्झनने 1903 साली बंगालची फाळणी केली. 8. वर्ष सांगा. दुसरी गोलमेज परिषद 1931 1938 1913 1941 9. खाली दिलेला शोध कोणी लावला ते पर्यायातून निवडा. क्षयाचे जंतू रॉबर्ट कॉक लुई पाश्चर एडवर्ड जेन्नर रॉबर्ट हूक 10. पंजाब केसरी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? फिरोजशहा मेहता लाल बहादूर शास्त्री दादाभाई नौरोजी लाला लजपतराय 11. सहा’ हा अणुक्रमांक खाली दिलेल्या पैकी कोणत्या मूलद्रव्याचा आहे ? नायट्रोजन ऑक्सिजन बोरॉन कार्बन 12. …… ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. 23 14 13 19 13. माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश राजस्थान 14. महाराष्ट्रात तंटामुक्त अभियानाची सुरुवात ……….. रोजी झाली. 15 ऑगस्ट 2017 15 ऑगस्ट 2003 15 ऑगस्ट 2007 15 ऑगस्ट 2011 15. ध्वज दिन केव्हा असतो ? 7 डिसेंबर 9 डिसेंबर 7 जून 11 सप्टेंबर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
14/15