सामान्य ज्ञान Test No.06General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. ………….. हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बद्रुद्दिन तैय्यबजी दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता व्योमेशचंद्र बॅनर्जी 2. जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे ? 2.4 टक्के 3.2 टक्के 4.2 टक्के 3 टक्के 3. जागतिक लोकसंख्या दिन केव्हा असतो ? 11 जुलै 13 जुलै 18 जुलै 9 जुलै 4. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत ………… मतदान करू शकत नाहीत. विधानसभा निर्वाचित सदस्य राज्यसभा निर्वाचित सदस्य विधानपरिषद निर्वाचित सदस्य लोकसभा निर्वाचित सदस्य 5. चुकीचा पर्याय निवडा. गोल्डन सिटी – अमृतसर नवाबांचे शहर – लखनौ गुलाबी शहर – मुंबई ऑरेंज सिटी – नागपूर 6. ठिकाण सांगा. सतीश धवन स्पेस सेंटर मुंबई श्रीहरीकोटा यापैकी नाही हैदराबाद 7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? पंडित नेहरू यापैकी नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद 8. पोलीस हा विषय ………… मध्ये समाविष्ट आहे. समवर्ती सूची राज्यसूची आणि केंद्रसूची दोन्हीही राज्यसूची केंद्रसूची 9. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली ? 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1965 1 नोव्हेंबर 1950 26 जानेवारी 1947 10. ………. हे महात्मा गांधींचे राजकीय गुरू होते. दादाभाई नौरोजी बाळ गंगाधर टिळक लाला लजपतराय गोपाळ कृष्ण गोखले 11. मानवी शरीराचे तापमान किती असते ते पर्यायातून निवडा. 96.6°F 94.6°F 92.6°F 98.6°F 12. ……….. ही संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी होय. पैठण आळंदी पंढरपूर देहू 13. योग्य विधान निवडा. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना फिरोजशहा मेहता यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना मादाम कामा यांनी केली. 14. महाराष्ट्र राज्याला किती कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? यापैकी नाही 720 कि.मी. 840 कि.मी. 600 कि.मी. 15. फ्रान्स : युरो : : चीन : ? चिली पेसो युआन रुपी फ्रँक Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
10