भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ] – भारतात कोणत्या राज्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे किंवा दिलेला विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे या प्रकारच्या प्रश्नाचा सराव आपण आजच्या टेस्ट मध्ये करू 1. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कावेरी कृष्णा गंगा बियास 2. पश्चिम बंगाल राज्याचा ………हा जलविद्युत प्रकल्प आहे. मैचुर कांगसबत्ती घटप्रभा महि 3. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू गुजरात 4. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. पैकारा यापैकी नाही करजन अलमट्टी 5. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. शरावती घटप्रभा मही कावेरी 6. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प मुचकुंद प्रकल्प पनाम प्रकल्प बियास प्रकल्प 7. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. बियास महानदी कावेरी गंगा 8. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? गंगा नदी प.बंगाल बार्गी मध्यप्रदेश कृष्णा कर्नाटक साबरमती नदी गुजरात 9. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? घटप्रभा प्रकल्प वरील दोन्हीही यापैकी नाही शरावती प्रकल्प 10. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. गोवा महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक 11. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. बार्गी मही यमुना साबरमती 12. तवा हा जलविद्युत प्रकल्प……….राज्यात आहे. गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक प.बंगाल 13. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ ओडिशा गुजरात कर्नाटक 14. खाली काही जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित राज्य यांच्या जोड्या दिल्या आहे त्यातून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. तवा प्रकल्प – कर्नाटक पनाम प्रकल्प – गुजरात घटप्रभा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – पश्चिम बंगाल 15. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. ओडिशा महाराष्ट्र यापैकी नाही गुजरात Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
chagali ahe te..