Free :

नाम आणि नामाचे प्रकार

नाम आणि नामाचे प्रकार या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.

1. खालीलपैकी कोणते नाम एकवचनी आहे ?

 
 
 
 

2. समान गुणधर्मामुळे एखाद्या वस्तूच्या गटाला जे नाम दिले जाते त्याला …. नाम असे म्हणतात

 
 
 
 

3. खाली दिलेल्या पर्यायातून सामान्यनामाचा गट ओळखा

 
 
 
 

4. …… नामांना धर्मवाचक नाम असेही म्हणतात

 
 
 
 

5. हर्षिता हे …. नामाचे उदाहरण आहे

 
 
 
 

6. जे घटक संख्येत मोजले जात नाही त्यांना …. नाम असे म्हटले जाते

 
 
 
 

7. समूहवाचक नाम ओळखा
1. झुंड 2. थंड 3. तांबे 4. पुंजका

 
 
 
 

8. सरिताचे हसणे आजोबांना आवडले नाही – या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा

 
 
 
 

9. शब्द आणि त्यापासून तयार केलेल्या भाववाचक नाम यांचा योग्य गट ओळखा.

 
 
 
 

10. नाम ही शब्दाची जात …. आहे

 
 
 
 

11. महेश आमच्या कार्यालयातील जॉनी लिव्हर आहे – या वाक्यातून काय लक्षात येते?

 
 
 
 

12. प्रौढ या शब्दापासून भाववाचक नाम कसे तयार होईल?

 
 
 
 

13. योग्य जोड्या लावा.
गट 1 – a. भैरवनाथ b.चोरी c. चांदी d. कळप
गट 2 – a. समूहवाचक b. विशेषनाम c. पदार्थवाचक d. भाववाचक

 
 
 
 

14. आळशीपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

 
 
 
 

15. वेडा या शब्दापासून कोणते भाववाचक नाम तयार होईल?

 
 
 
 

Question 1 of 15

63 thoughts on “नाम आणि नामाचे प्रकार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!