भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ] – भारतात कोणत्या राज्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे किंवा दिलेला विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे या प्रकारच्या प्रश्नाचा सराव आपण आजच्या टेस्ट मध्ये करू 1. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? शरावती प्रकल्प यापैकी नाही घटप्रभा प्रकल्प वरील दोन्हीही 2. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. कर्नाटक गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू 3. तवा हा जलविद्युत प्रकल्प……….राज्यात आहे. मध्य प्रदेश प.बंगाल कर्नाटक गुजरात 4. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? गंगा नदी प.बंगाल बार्गी मध्यप्रदेश कृष्णा कर्नाटक साबरमती नदी गुजरात 5. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. यापैकी नाही करजन अलमट्टी पैकारा 6. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. बियास कावेरी महानदी गंगा 7. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. कावेरी घटप्रभा मही शरावती 8. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? गंगा कृष्णा कावेरी बियास 9. खाली काही जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित राज्य यांच्या जोड्या दिल्या आहे त्यातून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. पनाम प्रकल्प – गुजरात घटप्रभा प्रकल्प – कर्नाटक तवा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – पश्चिम बंगाल 10. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प मुचकुंद प्रकल्प पनाम प्रकल्प बियास प्रकल्प 11. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ गुजरात ओडिशा कर्नाटक 12. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. यमुना मही बार्गी साबरमती 13. पश्चिम बंगाल राज्याचा ………हा जलविद्युत प्रकल्प आहे. कांगसबत्ती महि घटप्रभा मैचुर 14. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. ओडिशा यापैकी नाही गुजरात महाराष्ट्र 15. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. गोवा कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
9
8 marks
8
13
7
10
7
9
8 mark