Free :

वेग वेळ आणि अंतर [ Time Speed and Distance Problem in Marathi ]

1. मनमाडवरून एक रेल्वे 9.30 वाजता 80 किमी/तास वेगाने निघाली त्यानंतर 10.30 वाजता आणखी एक रेल्वे त्याच ठिकाणी जाण्यासाठी 100 किमी/तास वेगाने निघाली. तर दुसरी रेल्वे पहिल्या रेल्वेला किती तासानंतर भेटेल?

 
 
 
 

2. एका रेल्वेचा वेग 54kmph आहे तर ती रेल्वे 6 सेंकदात किती अंतर पार करेल?

 
 
 
 

3. 900 मीटर लांबीची बुलेट ट्रेन एका खांबाला ओलांडून जाण्यासाठी 6 सेकंद वेळ घेते तर 900 मीटर लांबीचा बोगदा पार करण्यास किती वेळ लागेल?

 
 
 
 

4. हैदराबाद ते पुणे या दोन शहरात 840 किमी इतके अंतर आहे. जर या दोन ठिकाणावरून दोन रेल्वे अनुक्रमे 65 किमी/तास आणि 55 किमी/तास या वेगाने निघाल्यास त्या एकमेकींना किती तासात भेटतील?

 
 
 
 

5. 60 किमी/तास वेगाने निघालेल्या रेल्वेला त्याच मार्गावर त्याच दिशेने एक तास उशिरा निघालेली रेल्वे 75 किमी/तास वेगाने किती वेळात भेटेल?

 
 
 
 

6. 45 किमी/तास वेगाने जाणारी रेल्वे 60 किमी/तास वेगाने गेली तर 2 तास आधी पोहचते तर प्रवासाचे अंतर किती असेल?

 
 
 
 

7. 180 किमी प्रति वेगाने जाणारी बुलेट ट्रेन एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती असेल?

 
 
 
 

8. 350 मी लांबीची आगगाडी 63 किमी प्रति तास वेगाने एका खांबास किती सेकंदात पार करेल?

 
 
 
 

9. 300 मी लांबी असणाऱ्या दोन रेल्वे अनुक्रमे 35 किमी/तास आणि 37 किमी/तास वेगाने एकमेकींच्या दिशेने प्रवास करत आहे. तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती वेळात पार करून निघून जाईल?

 
 
 
 

10. 72 किमी/तास हा एका एक्स्प्रेस रेल्वेचा वेग आहे तो मी/से मध्ये किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 10

14 thoughts on “वेग वेळ आणि अंतर [ Time Speed and Distance Problem in Marathi ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!