महाराष्ट्रातील जिल्हे : गोंदियाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. गोंदिया जिल्ह्याची ओळख – विहिरींचा जिल्हा तलावांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा नद्यांचा जिल्हा 2. गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ बारा आठ 3. गोंदिया या जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते? ठाकर कोरकू गोवारी महादेव कोळी 4. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. यवतमाळ भंडारा गडचिरोली चंद्रपूर 5. योग्य पर्याय निवडा. गोंदिया जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. 6. भातास उपयुक्त असलेली ………. या प्रकारची मृदा गोंदिया जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे. रेगुर सिहार कऱ्हार खरडी 7. ……….. हा गोंदिया जिल्ह्यातील एक तालुका आहे. राजूरा तुमसर अहेरी देवरी 8. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? दोन तीन पाच चार 9. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान 10. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? इटियाडोह येलदरी धोम मुळशी Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7/10
Good morning
got
Mark3..3
8
7
6
10 marks
9
१०मार्क