पंचायत समितीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 एप्रिल 1963 1 मे 1962 1 मार्च 1961 1 मे 1965 2. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सभापती 3. योग्य विधान निवडा. विधान 1)पंचायत समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक विधान एक चूक 4. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. 5. गटविकास अधिकारी (BDO) यातील D चे पूर्ण रूप काय आहे? डेव्हलपमेंट डिपारमेंट डायरेक्टर डिव्हिजन 6. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती 7. पंचायत समिती सभापती व उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? साडेतीन वर्षाचा पाच वर्षाचा तीन वर्षाचा अडीच वर्षाचा 8. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 9. पंचायत समितीत महिलांना ……… आरक्षण असते. 30 टक्के 40 टक्के 50 टक्के 25 टक्के 10. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. पंचायत समिती सदस्य गटविकास अधिकारी पंचायत समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी 11. योग्य विधान निवडा. विधान 1)पंचायत समितीची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते. विधान 2) पंचायत समितीमध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहे. विधान 3) पंचायत समितीच्या मतदारसंघास गण असे म्हणतात. विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर 12. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यापैकी नाही मुख्य कार्यकारी अधिकारी 13. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 8 10 14 12 14. योग्य विधान निवडा. विधान 1) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा राज्य शासन जाहीर करते. विधान 2) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा केंद्रशासन जाहीर करते. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर 15. गटविकास अधिकाऱ्याचे कार्य कोणते आहे ते खालील पर्यायातून निवडा. पंचायत समितीचा निधी सांभाळणे. दिलेले सर्व पंचायत समितीने संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. पंचायत समितीच्या बैठकांचे नियोजन करणे. Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11Marks
14 /15
14 /15
11/15
11
15/11
13
Very nice dear
4
14