महाराष्ट्रातील जिल्हे : गोंदियाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली 2. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? चार पाच दोन तीन 3. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान 4. भातास उपयुक्त असलेली ………. या प्रकारची मृदा गोंदिया जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे. खरडी सिहार रेगुर कऱ्हार 5. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? इटियाडोह धोम मुळशी येलदरी 6. ……….. हा गोंदिया जिल्ह्यातील एक तालुका आहे. तुमसर देवरी राजूरा अहेरी 7. योग्य पर्याय निवडा. गोंदिया जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. 8. गोंदिया जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा नद्यांचा जिल्हा विहिरींचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा 9. गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात बारा आठ नऊ 10. गोंदिया या जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते? महादेव कोळी ठाकर गोवारी कोरकू Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7
7 marks
Where there is a will, there is a way.
So you are a man or woman?
9
10 पैकी 9
8/10