Free :

घन व घनमूळ

1. 8³ – 12 = ?

 
 
 
 

2. 65 या संख्येचा घन केला असता त्यातील अंकांची बेरीज ……….. ही येते.

 
 
 
 

3. 15625 ह्या संख्येचे घनमूळ खालीलपैकी कोणते ?

 
 
 
 

4. सोडवा.
7³ – 5² + 8³ + 502 = ?

 
 
 
 

5. 4.913 ही संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा घन आहे ?

 
 
 
 

6. (- 23)³ = ?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आणि घन सारखाच येतो ?

 
 
 
 

8. 5 चा घन 5 च्या वर्गाच्या किती पट आहे ?

 
 
 
 

9. 13 चा घन किती आहे ?

 
 
 
 

10. पर्यायातील कोणती घनसंख्या पुर्ण वर्गसंख्या आहे ?

 
 
 
 

11. 140608 चे घनमूळ किती ?

 
 
 
 

12. 21 या संख्येचा घन पर्यायातून अचूक निवडा.

 
 
 
 

13. अचूक पर्याय निवडा.
(0.11)³ = ?

 
 
 
 

14. 27 या संख्येचा घन आणि वर्ग यांची वजाबाकी किती ?

 
 
 
 

15. एका संख्येचे वर्गमूळ 3 आहे तर त्या संख्येचा घन आणि ती संख्या यांची बेरीज ……. असेल.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा

47 thoughts on “घन व घनमूळ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!