Free :

महाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान

खालील संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यावर आधारित खालील टेस्ट सोडवा.



1. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले?

 
 
 
 

2. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?

 
 
 
 

3. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

4. महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे स्थापन झाला?

 
 
 
 

5. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

6. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

7. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

 
 
 
 

8. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

9. ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे?

 
 
 
 

10. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते?

 
 
 
 

11. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

 
 
 
 

12. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

14. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते?

 
 
 
 

15. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती

 
 
 
 

Question 1 of 15

41 thoughts on “महाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!