Free :

महाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान

खालील संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यावर आधारित खालील टेस्ट सोडवा.



1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

2. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे स्थापन झाला?

 
 
 
 

4. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती

 
 
 
 

5. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

 
 
 
 

6. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले?

 
 
 
 

7. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते?

 
 
 
 

8. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

10. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

11. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

12. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?

 
 
 
 

13. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते?

 
 
 
 

14. ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे?

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

42 thoughts on “महाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान”

  1. सर तुम्ही आता जे पोलीस भरतीसुरू आहे त्यासाठी लेटेस्ट घ्या ऑलम्पिक तसेच कोरोना इतर जे तुम्हाला म्हाहत्यवाचे टॉपिक वाटतील त्यावर टेस्ट ग्या

  2. सचिन निकम

    सर 100 मार्क्स ची टेस्ट घ्या प्लीज

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!