महाराष्ट्रातील जिल्हे : धुळेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. खालीलपैकी कोणता जिल्हा धुळे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? नंदूरबार जालना जळगाव नाशिक 2. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. थाळनेर सोनगीर रायकोट कुलाबा जंजिरा लिंगाणा अंबागड पवनी कामठा गाविलगड भैरवगड भवरगड 3. 1 जुलै ……….. रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदूरबार हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1982 1999 1998 2000 4. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? वैनगंगा बोरी पूर्णा तापी 5. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. पश्चिमेकडून पूर्वेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे 6. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? दुधा तुपाचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा 7. योग्य विधान निवडा. विधान 1) धुळे हे शहर पांझरा नदी किनारी वसले आहे. विधान 2) धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण शिरपूर हे आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 8. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद नागपूर नाशिक पुणे 9. योग्य विधान निवडा. धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण तीन तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. 10. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? तळोदे शिंदखेडा साक्री शिरपूर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
9/10
Very nice
10/10
७
10/10
10/9
4