देश त्यांचे चिन्हे आणि प्रतीकेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग देश त्यांचे चिन्हे आणि प्रतीके – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य पर्याय निवडा. रशिया – मक्याचे कणीस इंग्लंड – कमळ इराण – कांगारू अमेरिका – सुवर्ण गरुड 2. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? धोतऱ्याचे फुल लिली गुलाब कमळ 3. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह – पांढरी लिली गुलाब सुवर्ण गरुड बिचचा वृक्ष 4. कोणत्या दोन देशाचे राष्ट्रचिन्ह हे गुलाब आहे हे पर्यायातून निवडा. स्पेन व भारत इराण व इंग्लंड चीन व अमेरिका भारत व चीन 5. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-a. 3-c 1-c. 2-a. 3-b 1-a. 2-b. 3-c 6. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. 7. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य. त्रिदल पाने – आयर्लंड सिंहस्थराजमुद्रा – भारत गरुड – स्पेन 8. ड्रॅगन हे राष्ट्रचिन्ह ………… या देशाचे आहे यापैकी नाही. स्पेन चीन अमेरिका 9. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे. फ्रान्स मक्याचे कणीस रशिया श्रीलंका 10. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. ड्रॅगन सिंह गरुड लीली 11. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. दोन्हीं विधाने चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर 12. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. रशिया भारत जर्मनी आयर्लंड 13. योग्य पर्याय निवडा. पाकिस्तानचे राष्ट्रचिन्ह – गुलाब चंद्रकोर व तारा कमळ सिंह 14. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. लिली सुवर्ण गरुड गुलाब सिंहस्थराजमुद्रा 15. श्रीलंका या देशाचे राष्ट्रचिन्ह ……… तर इराणचे राष्ट्र चिन्ह ………. हे आहे. कांगारू सिंह ड्रॅगन लिली सिंह गुलाब सिंहस्थराजमुद्रा गरुड Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14mark
7
15 गुना पैकी 9 गुण मिळाले 5 चुकीच् आनी 1 सिल्लक् ठेवला