देश त्यांचे चिन्हे आणि प्रतीकेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग देश त्यांचे चिन्हे आणि प्रतीके – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य पर्याय निवडा. गरुड – स्पेन सिंहस्थराजमुद्रा – भारत सर्व पर्याय योग्य. त्रिदल पाने – आयर्लंड 2. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-c. 2-a. 3-b 1-b. 2-a. 3-c 1-a. 2-b. 3-c 1-c. 2-b. 3-a 3. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. विधान एक चूक दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर 4. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे. फ्रान्स रशिया मक्याचे कणीस श्रीलंका 5. योग्य पर्याय निवडा. अमेरिका – सुवर्ण गरुड इंग्लंड – कमळ इराण – कांगारू रशिया – मक्याचे कणीस 6. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे. 7. योग्य पर्याय निवडा. पाकिस्तानचे राष्ट्रचिन्ह – कमळ सिंह गुलाब चंद्रकोर व तारा 8. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. ड्रॅगन सिंह गरुड लीली 9. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. सिंहस्थराजमुद्रा लिली सुवर्ण गरुड गुलाब 10. श्रीलंका या देशाचे राष्ट्रचिन्ह ……… तर इराणचे राष्ट्र चिन्ह ………. हे आहे. कांगारू सिंह सिंहस्थराजमुद्रा गरुड सिंह गुलाब ड्रॅगन लिली 11. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? गुलाब लिली कमळ धोतऱ्याचे फुल 12. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह – गुलाब बिचचा वृक्ष सुवर्ण गरुड पांढरी लिली 13. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. रशिया आयर्लंड भारत जर्मनी 14. कोणत्या दोन देशाचे राष्ट्रचिन्ह हे गुलाब आहे हे पर्यायातून निवडा. स्पेन व भारत इराण व इंग्लंड भारत व चीन चीन व अमेरिका 15. ड्रॅगन हे राष्ट्रचिन्ह ………… या देशाचे आहे यापैकी नाही. अमेरिका स्पेन चीन Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15 mark
100 mark
15/13
Sandip lunge 14 marks
11
12mark
11
11mark
8/15
12