जीवनसत्वे आणि त्यांचे कार्यGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जीवनसत्वे आणि त्यांचे कार्य – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. के इ अ क 2. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? सी. फुंक यापैकी नाही. सी. व्ही.रमन जे.जे. थॉमसन 3. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास ……. जीवनसत्व मदत करते. क इ अ ड 4. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? मुडदूस स्कर्व्ही रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. रातआंधळेपणा 5. ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? यापैकी नाही के जीवनसत्त्व ब जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व 6. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -2. ख-1. ग – 2 क -3. ख-2. ग – 1 क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-3. ग – 1 7. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? क ब के अ 8. अ जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव ………. हे आहे. कॅल्सिफेरॉल टोकाफेरॉल फायलोक्विनोन रेटिनॉल 9. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. अ ड क के 10. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? ड के ब अ 11. अ जीवनसत्वाचे कार्य – दातांचे आरोग्य राखणे. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करणे. डोळ्यांचे तसेच त्वचेचे आरोग्य राखणे. रक्त गोठण्यास मदत करणे. 12. चूकीचे विधान निवडा. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येवू शकतो. सर्व विधाने योग्य आहे. क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा आजार होतो. 13. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार – रक्तक्षय बेरीबेरी त्वचा रोग दिलेले सर्व 14. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो. पेलाग्रा स्कर्व्ही रातआंधळेपणा अस्थीमृदूता 15. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? दिलेले सर्व क इ अ Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
9
12
11
7
१०
10
Perfect Score Sagar
9
9 mark