जगातील प्रमुख खंड : दक्षिण अमेरिका खंडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? पिलकोमोया ओरिनोको अमेझॉन यापैकी नाही 2. दक्षिण अमेरिका खंडातील लोकसंख्या व क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे ? ब्राझील कोलंबिया अर्जेंटिना पेरू 3. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. पेरू ब्राझील पनामा कोलंबिया 4. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ? ब्राझील पठार गियानाचे पठार बोलिव्हिया पठार दिलेले सर्व 5. जगाची सुमारे …….. लोकसंख्या दक्षिण अमेरिका खंडात राहते. पंधरा टक्के सहा टक्के साठ टक्के पंचवीस टक्के 6. दक्षिण अमेरिका खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. ब्राझील पेरू कोलंबिया गयाना कॅनडा क्युबा जमैका ग्रीनलँड यापैकी नाही. दक्षिण आफ्रिका सुदान इजिप्त घाना 7. पेरू हा दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे त्या देशाची राजधानी काय आहे ? लिमा तिराना बाकू बर्लिन 8. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? 6 % 20 % यापैकी नाही 12 % 9. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. पाचवा दुसरा चौथा तिसरा 10. योग्य विधान निवडा. काराकोरम पर्वत दक्षिण अमेरिका खंडात आहे. अँडीज पर्वत दक्षिण अमेरिका खंडात आहे. किलीमांजरो पर्वत दक्षिण अमेरिका खंडात आहे. हिमालय पर्वत दक्षिण अमेरिका खंडात आहे. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
8/10
Nice…🤗
Very good
6
8 marks
6 mark
5
10/10
9mark