महाराष्ट्रातील जिल्हे : जळगावGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. संत्री : नागपूर : : ? : जळगाव पेरू फणस चिकू केळी 2. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? नळदुर्ग परांडा महिपालगड मनोहरगड पारोळा यावल वैरागड सुरजागड 3. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. चाळीसगाव मुक्ताईनगर जामनेर चोपडा 4. जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? पंधरा आठ अठरा बारा 5. भिन्न पर्याय निवडा. जामनेर यावल चोपडा शिरोळ 6. जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद पुणे अमरावती नाशिक 7. खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याचा शेजारील जिल्हा आहे ? धुळे सातारा बीड अहमदनगर 8. जळगाव जिल्ह्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ते पर्यायातून निवडा. दिलेले सर्व चांगदेव उपनदेव सुनपदेव 9. पर्यटन राजधानी : औरंगाबाद : : ? : जळगाव शैक्षणिक राजधानी पर्यटन राजधानी ऐतिहासिक राजधानी अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार 10. सातपुडा पर्वत रांगेत असलेले …….. हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे. माथेरान रामटेक आंबोली पाल Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Good
9 marks 😞
10
10
9
9