काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशनेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशने या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. 1906 साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या …………. येथील अधिवेशनात स्वराज्याचा ठराव मांडला गेला. अहमदाबाद कलकत्ता सुरत मुंबई 2. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण – दिलेले सर्व काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. हिंदु मुस्लिम एक्य करार झाला. जहाल मवाळ एकत्र आले. 3. महात्मा गांधींनी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ? कधीच नाही तीनदा एकदा दोनदा 4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ………… यांनी पद भूषविले. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू कमलादेवी चट्टोपाध्याय कमला नेहरू 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ……….. हे होते. दादाभाई नवरोजी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू व्योमेशचंद्र बॅनर्जी 6. राष्ट्रीय सभेच्या 1929 च्या लाहोर अधिवेशनात ………… ठराव पारीत झाला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. अस्पृश्यता विरुद्धचा मूलभूत अधिकाराच्या मागणीचा संपूर्ण स्वराज्याचा समाजवादी समाजरचनेचा 7. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण ……… हे होते. नागपूर कलकत्ता मद्रास मुंबई 8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे भरले होते ? फैजपुर नागपूर कोल्हापूर वर्धा 9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते ? मौलाना मोहम्मद अली बद्रुद्दीन तय्यबजी नवाब सय्यद मोहम्मद यापैकी नाही 10. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? यापैकी नाही शंकरराव देव गोपाळ कृष्ण गोखले सर नारायण चंदावरकर 11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे ठिकाण पर्यायातून निवडा. मद्रास कलकत्ता मुंबई अलाहाबाद 12. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. अमृतसर मुंबई कलकत्ता लखनौ 13. …………. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले. सोनिया गांधी श्रीमती नेली सेनगुप्ता ॲनी बेझंट सरोजिनी नायडू 14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष ……….. हे होते. दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता व्योमेशचंद्र बॅनर्जी आनंदमोहन बोस 15. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष आल्फ्रेड वेब जॉर्ज युल सर हेन्री कॉटन विल्यम वेडरबर्न Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
13
Nice question sir ji ☺️ खूप खूप धन्यवाद 🙏
15
Mark 12