काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशनेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशने या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. राष्ट्रीय सभेच्या 1929 च्या लाहोर अधिवेशनात ………… ठराव पारीत झाला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. अस्पृश्यता विरुद्धचा मूलभूत अधिकाराच्या मागणीचा समाजवादी समाजरचनेचा संपूर्ण स्वराज्याचा 2. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण ……… हे होते. मद्रास मुंबई कलकत्ता नागपूर 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष ……….. हे होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी आनंदमोहन बोस फिरोजशहा मेहता 4. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण – दिलेले सर्व काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. हिंदु मुस्लिम एक्य करार झाला. जहाल मवाळ एकत्र आले. 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते ? यापैकी नाही बद्रुद्दीन तय्यबजी नवाब सय्यद मोहम्मद मौलाना मोहम्मद अली 6. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष जॉर्ज युल विल्यम वेडरबर्न आल्फ्रेड वेब सर हेन्री कॉटन 7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ……….. हे होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नवरोजी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू 8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ………… यांनी पद भूषविले. ॲनी बेझंट कमलादेवी चट्टोपाध्याय सरोजिनी नायडू कमला नेहरू 9. …………. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले. सरोजिनी नायडू ॲनी बेझंट सोनिया गांधी श्रीमती नेली सेनगुप्ता 10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे ठिकाण पर्यायातून निवडा. कलकत्ता अलाहाबाद मुंबई मद्रास 11. महात्मा गांधींनी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ? कधीच नाही दोनदा तीनदा एकदा 12. 1906 साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या …………. येथील अधिवेशनात स्वराज्याचा ठराव मांडला गेला. मुंबई सुरत अहमदाबाद कलकत्ता 13. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे भरले होते ? फैजपुर वर्धा कोल्हापूर नागपूर 14. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. कलकत्ता लखनौ मुंबई अमृतसर 15. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? यापैकी नाही सर नारायण चंदावरकर शंकरराव देव गोपाळ कृष्ण गोखले Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15
13marks
9
13/15
13
12
My carrect ans 7
12/15
12/15