ध्वनीदर्शक शब्द 02Marathi Grammar - मराठी व्याकरण ध्वनीदर्शक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. तलवारीच्या आवाजाला असणारा ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून निवडा. घणघणाट किणकिणाट खणखणाट छनछनाट 2. योग्य ध्वनिदर्शक शब्दाचा पर्याय निवडून खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. बाहेर …….. पाऊस चालू झाला. किरकिर किलबिल थोडा रिमझिम 3. नाण्यांचा ………….. असतो. खणखणाट कलकलाट किणकिणाट छनछनाट 4. भळभळ असते …….. पानांची विजांची रक्ताची डासांची 5. हंसांचा ……….. असतो. गुंजारव कलरव केकारव घुत्कार 6. कोल्ह्याची : कोल्हेकुई : : कबुतराचे : ? रेकणे खिंकाळणे घूमणे फुसफुसणे 7. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. घोड्याचे ……….. असते. खिंकाळणे हंबरणे रेकणे चित्कारणे 8. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मधमाशांचा गुंजारव केकारव भुणभुण कलरव 9. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. डासांची यापैकी नाही किलकिल भुणभुण घळघळ 10. पक्ष्यांच्या भांडणासाठी असलेला ध्वनीदर्शक शब्द पर्यायातून निवडा. किणकिणाट कलकलाट चित्कार केकावली 11. चुकीचा पर्याय निवडा. मोरांची – किलबिल कोकिळा – कुहूकुहू बेडूक – डरावणे सर्व पर्याय योग्य आहेत. 12. विजांचा : ? : : वाघाची : डरकाळी फडफडाट खणखणाट गडगडाट कडकडाट 13. पर्यायातून योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. माकडाचा ……….. ऐकून घरातील लहान मुले बाहेर आली. घूत्कार भुभु:कार गुंजारव चित्कार 14. योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. तारकांचा कलकलाट छणछणाट चमचमाट यांपैकी नाही 15. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. पारवा – घुमणे अश्रू – घळघळ हंस – कलरव Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
12
15 2 ch minitat
15
14/15
15/14
1515
15