शब्दसमुह 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दसमुह 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. कर्तव्यपराङ्मुख म्हणजे – एखादी कला अंगी असलेला कर्तव्य पूर्ण करणारा कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पार पाडण्यास सक्षम असलेला 2. अचानक आलेले संकट – या शब्दासमुहासाठी …… हा शब्द आहे. घाला पाथगी तिठा कोप 3. चुकीचा पर्याय निवडा तोळा मासा – सोन्याची वस्तू नट – नाटकात भूमिका करणारा पुरुष सर्व पर्याय योग्य आहेत. धनवान – भरपूर संपत्ती असलेला 4. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. वासा – घराच्या छताला आधार देणारे लाकूड. वेस – गावाचे प्रवेशद्वार. सभाधीट – सभेत धीटपणे भाषण करणारा. 5. दुआब या शब्दासाठी शब्दसमुह पर्यायातून निवडा. दोन वस्तूतील देवाण-घेवाण दोन नद्यांमधील जागा दोन व्यक्तींमधील संवाद दोन व्यक्तीतील भांडण 6. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह पर्यायातून निवडा. सदावर्त स्वतःचे काम स्वतः च करणारा सहज साध्य होऊ शकणारे समाजाची सेवा करणारा मोफत शिधा मिळण्याचे ठिकाण 7. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. ज्याला आकार नाही असा दिगंतर यापैकी नाही निराकार साकार 8. बाजारबुणगे म्हणजे – एकमेकांवर अवलंबून असलेले फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे तंटा सोडवण्यासाठी असलेले लोक अतिशय गरीब व्यक्ती 9. यथाशक्ती या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. शक्य असेल त्याप्रमाणे शक्ती असलेला लढण्याची इच्छा असणारा जिंकण्याची इच्छा असणारा 10. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा – या शब्द समूहासाठी योग्य शब्द सांगा. एकाग्र कुशाग्र दुराग्रही अष्टावधानी 11. कोणालाही कळू न देता – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. बिनबोभाट चहाडी बहुश्रुत आगंतुक 12. सूचना न देता येणारा – या शब्दसमूहासाठी ……… हा शब्द आहे. उपऱ्या अप्रस्तुत आश्रित आगंतुक 13. असीम या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. अतिशय उंच असणारा अनेक बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा यापैकी नाही ज्याला सीमा नाही असा 14. न टाळता येणारे – या शब्दसमूहासाठी पर्यायातून योग्य शब्द निवडा. अपरिहार्य अनावर अविनाशी अथांग 15. संगणमत म्हणजे – अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट सोबत केलेला प्रवास सोबतीचा परिणाम संगणकावर केलेली मात Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/15
12
15/15
8
15 marks
12
15 marks te pn 2 ch minitat
13/15