काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशनेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशने या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष ……….. हे होते. फिरोजशहा मेहता आनंदमोहन बोस व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी 2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ………… यांनी पद भूषविले. सरोजिनी नायडू ॲनी बेझंट कमलादेवी चट्टोपाध्याय कमला नेहरू 3. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण – जहाल मवाळ एकत्र आले. दिलेले सर्व काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. हिंदु मुस्लिम एक्य करार झाला. 4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ……….. हे होते. महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नवरोजी 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे ठिकाण पर्यायातून निवडा. कलकत्ता अलाहाबाद मद्रास मुंबई 6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे भरले होते ? कोल्हापूर फैजपुर वर्धा नागपूर 7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते ? नवाब सय्यद मोहम्मद यापैकी नाही बद्रुद्दीन तय्यबजी मौलाना मोहम्मद अली 8. महात्मा गांधींनी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ? दोनदा तीनदा कधीच नाही एकदा 9. …………. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू सोनिया गांधी श्रीमती नेली सेनगुप्ता 10. 1906 साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या …………. येथील अधिवेशनात स्वराज्याचा ठराव मांडला गेला. मुंबई अहमदाबाद सुरत कलकत्ता 11. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? सर नारायण चंदावरकर गोपाळ कृष्ण गोखले शंकरराव देव यापैकी नाही 12. राष्ट्रीय सभेच्या 1929 च्या लाहोर अधिवेशनात ………… ठराव पारीत झाला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. मूलभूत अधिकाराच्या मागणीचा अस्पृश्यता विरुद्धचा समाजवादी समाजरचनेचा संपूर्ण स्वराज्याचा 13. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. अमृतसर लखनौ मुंबई कलकत्ता 14. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण ……… हे होते. नागपूर मद्रास कलकत्ता मुंबई 15. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष आल्फ्रेड वेब विल्यम वेडरबर्न जॉर्ज युल सर हेन्री कॉटन Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
13
Nice question sir ji ☺️ खूप खूप धन्यवाद 🙏
15
Mark 12