महाराष्ट्रातील जिल्हे : बुलढाणाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील …………. हे होय. मलकापूर संग्रामपूर देऊळगाव राजा सिंदखेड राजा 2. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? बीड औरंगाबाद परभणी जालना 3. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोणार पंचमहा सांबर चिल्का 4. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. भीमा कृष्णा पैनगंगा वैनगंगा 5. योग्य विधान निवडा. बुलढाणा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. 6. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? चिखली पातूर नांदुरा मेहकर 7. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? तेलंगणा मध्य प्रदेश कर्नाटक यापैकी नाही 8. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ………. तालुके आहेत. दहा बारा अकरा तेरा 9. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याला ………. असे म्हणतात. विदर्भाची पंढरी कोकणाची पंढरी मराठवाड्याची पंढरी विठूरायाची पंढरी 10. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. बुलढाणा सिंदखेड राजा शेगाव मलकापूर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
10
10