महाराष्ट्रातील जिल्हे : बुलढाणाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. सांबर लोणार पंचमहा चिल्का 2. योग्य विधान निवडा. बुलढाणा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. 3. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? चिखली पातूर मेहकर नांदुरा 4. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? यापैकी नाही कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश 5. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. बुलढाणा शेगाव मलकापूर सिंदखेड राजा 6. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याला ………. असे म्हणतात. विदर्भाची पंढरी विठूरायाची पंढरी मराठवाड्याची पंढरी कोकणाची पंढरी 7. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? बीड जालना औरंगाबाद परभणी 8. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील …………. हे होय. देऊळगाव राजा सिंदखेड राजा मलकापूर संग्रामपूर 9. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ………. तालुके आहेत. बारा तेरा अकरा दहा 10. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. पैनगंगा वैनगंगा कृष्णा भीमा Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
10
10
10/9
8
10
8
7 mark
9mark
AT post ta Shegaon dist Buldhana