भारतीय राज्यघटना : महत्वाचे दिनांकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतीय राज्यघटना : महत्वाचे दिनांक- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य पर्याय निवडा. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1952 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1948 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1945 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली. 2. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू महात्मा गांधी 3. मसुदा समिती …….. ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली होती. 9 24 29 15 4. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 29 ऑगस्ट 1948 9 डिसेंबर 1946 22 जुलै 1950 9 डिसेंबर 1968 5. खालीलपैकी कोणती घटना 26 जानेवारी 1950 या रोजी घडलेली नाही ? राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता राज्यघटनेची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 6. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 26 मे 26 नोव्हेंबर 7. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 9 डिसेंबर 1948 22 जुलै 1950 26 जानेवारी 1950 22 जुलै 1947 8. 13 डिसेंबर 1946 रोजी ………. यांनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू 9. नेहरूंनी उद्देशपत्रिका केव्हा लिहिली ते पर्यायातून निवडा. 10 जानेवारी 1947 10 जानेवारी 1950 10 जानेवारी 1949 यापैकी नाही. 10. 26 नोव्हेंबर 1949 रोजी …….. पहिल्या राष्ट्रपतीची निवड झाली. मसुदा समितीची निर्मिती झाली. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात झाली. राज्यघटना संमत झाली. Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9