सिद्ध व साधित शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण सिद्ध व साधित शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. दिलेल्या पर्यायात ………. हा उपसर्गघटित शब्द आहे. सुखकर पंचनामा अवलक्षण बुद्धिमान 2. प्रत्ययघटित शब्द निवडा. पडछाया परिपाठ नातेवाईक गैरहजर 3. मराठी प्रत्यय लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. तोफखाना गुलामगिरी शेतकरी श्रीमान 4. उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. सफाई राजकीय भांडखोर आडवाट 5. मेवामिठाई हा …….. शब्द आहे. अनुकरणवाचक अंशाभ्यस्त उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त 6. लगबग हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक प्रत्ययघटित पूर्णाभ्यस्त 7. पूर्णाभ्यस्त शब्द निवडा. देवघर कावकाव गोडधोड झाडझूड 8. पुढीलपैकी कोणता साधित शब्द नाही? मऊमऊ अवगुण झाड अजिंक्य 9. खाली दिलेल्या शब्दाला कोणता प्रत्यय लागला तर एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल ? विसर आळू आऊ आरी आई 10. अयोग्य पर्याय निवडा. फडफड – अनुकरणवाचक शब्द अधिपती – प्रत्ययघटित शब्द सर्व पर्याय योग्य आहेत. लखलख – पूर्णाभ्यस्त शब्द 11. खालीलपैकी कोणता अंशाभ्यस्त शब्द नाही ? घरबीर धुसफूस कडमड घणघण 12. प्रतिबिंब या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ? मराठी फारशी संस्कृत यापैकी नाही 13. पुढील शब्दाला कोणता प्रत्यय लागला आहे ते पर्यायातून निवडा. आनंदित त इत दित आत 14. दिलेल्या पर्यायातून अभ्यस्त शब्द निवडा. परिचय मळमळ यापैकी नाही मजुरी 15. पर्यायातून सिद्ध शब्द ओळखा. बसून करून धाव जेवून Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Chavan Mohan Pandu May 21, 2022 at 7:11 am सराव करत असताना प्रश्न मराठी भाषा बदलून येते.. असं का होत आहे.. सर..🙏🙏
सराव करत असताना प्रश्न मराठी भाषा बदलून येते.. असं का होत आहे.. सर..🙏🙏
15 out of
Superb 👌
मस्तच 👍😊
15out of