Free :

भारतीय राज्यघटना : महत्वाचे दिनांक

भारतीय राज्यघटना : महत्वाचे दिनांक- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

 
 
 
 

2. मसुदा समिती …….. ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली होती.

 
 
 
 

3. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ……..

 
 
 
 

4. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ?

 
 
 
 

5. नेहरूंनी उद्देशपत्रिका केव्हा लिहिली ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली.

 
 
 
 

7. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणती घटना 26 जानेवारी 1950 या रोजी घडलेली नाही ?

 
 
 
 

9. 13 डिसेंबर 1946 रोजी ………. यांनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला.

 
 
 
 

10. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो.

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

21 thoughts on “भारतीय राज्यघटना : महत्वाचे दिनांक”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!