New Test

विरामचिन्हे

विरामचिन्हे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता कोणते विराम चिन्ह वापरावे ?

 
 
 
 

2. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा ………. हे चिन्ह वापरावे.

 
 
 
 

3. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे ………. वापरतात.

 
 
 
 

4. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या.
तुम्ही आमच्या सोबत गावी येणार की नाही

 
 
 
 

5. पर्याय दाखवण्यासाठी ……. वापरले जाते.

 
 
 
 

6. बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास कोणते विराम चिन्ह वापरावे ?

 
 
 
 

7. खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणते विराम चिन्ह वापरावे ?
तिने सराव केला …. परंतु ती स्पर्धा जिंकू शकली नाही.

 
 
 
 

8. कंसातील विरामचिन्ह ओळखा. ( : )

 
 
 
 

9. योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य निवडा.

 
 
 
 

10. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह वापरा.
पावसाळ्यात त्या गोठ्यात गुरेढोरे उभी राहतात

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

14 thoughts on “विरामचिन्हे”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!