महाराष्ट्रातील जिल्हे : भंडाराGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. भंडारा जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ 2. योग्य पर्याय निवडा. भंडारा जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. 3. …………. ही भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. वैनगंगा पैनगंगा बावनथडी सूर 4. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? वैरागड सुरजागड राजगड मल्हारगड अंबागड पवनी कामठा गाविलगड भरवगड भैरवगड 5. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्हा वैंनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. विधान 2) लाखांदूर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 6. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे. अमरावती भंडारा बीड जळगाव 7. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 16 ऑगस्ट 1982 1 ऑगस्ट 2013 1 जुलै 1998 1 मे 1999 8. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे. भंडारा साकोली तुमसर मोहाडी 9. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अमरावती दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. गोंदिया नागपुर 10. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? पवनी साकोली उमरखेड तुमसर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
10/9
10/10
10/10
Very good
10
10/8
10
10/10