Free :

अस्थिसंस्था आणि सांधा

अस्थिसंस्था आणि सांधा- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

2. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे ……. होय.

 
 
 
 

3. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे
विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे
विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात.

 
 
 
 

5. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ?

 
 
 
 

6. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?

 
 
 
 

7. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?

 
 
 
 

8. हाडे कशापासून बनलेली असतात ?

 
 
 
 

9. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ?

 
 
 
 

10. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात

 
 
 
 

11. उखळीचा सांधा : खांद्याचा सांधा : : बिजागरीचा सांधा : ?

 
 
 
 

12. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड ……… असते.

 
 
 
 

13. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ?

 
 
 
 

14. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव काय आहे ?

 
 
 
 

15. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

36 thoughts on “अस्थिसंस्था आणि सांधा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!