Free :

अस्थिसंस्था आणि सांधा

अस्थिसंस्था आणि सांधा- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. योग्य विधान निवडा.
विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे
विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे
विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात.

 
 
 
 

2. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड ……… असते.

 
 
 
 

4. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ?

 
 
 
 

5. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?

 
 
 
 

6. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?

 
 
 
 

7. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे ……. होय.

 
 
 
 

8. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव काय आहे ?

 
 
 
 

9. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ?

 
 
 
 

12. हाडे कशापासून बनलेली असतात ?

 
 
 
 

13. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ?

 
 
 
 

14. उखळीचा सांधा : खांद्याचा सांधा : : बिजागरीचा सांधा : ?

 
 
 
 

15. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

36 thoughts on “अस्थिसंस्था आणि सांधा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!