सर्वनाम : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : सर्वनाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. आपण या ना बसा. आपण आता चहा घेवूया. ती आपणहून घरी येईल. यापैकी नाही. 2. वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे ? दोन तीन चार पाच 3. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? आम्ही सर्व तयार आहोत. कोणी सरबत घेणार का? तो आज आलाच नाही. ती आताच बाहेर गेली. 4. पर्यायातून दर्शक सर्वनाम कोणते ते ओळखा. तो आपण मी कोण 5. यात्रा असली की घरी कोण थांबते ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा. थांबते यात्रा की कोण 6. पर्यायातून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम निवडा. तो मी आम्ही तू 7. ……….. सर्वनामाचा वापर एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात करतात. दर्शक तृतीय पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक 8. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. – या वाक्यात आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ? संबंधी व दर्शक सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे दर्शक सर्वनामे पुरुषवाचक व दर्शक सर्वनामे 9. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे ……. आहेत. तीन दोन पाच चार 10. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. तू पुस्तके घेवून घरी जा. जा घेवून तू पुस्तके 11. खाली दिलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ? हा ही हे प्रश्नार्थक सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे दर्शक सर्वनामे संबंधी सर्वनामे 12. कपाटातील ते पुस्तक माझे आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. दर्शक सर्वनाम यापैकी नाही प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य सर्वनाम 13. चुकीचा पर्याय निवडा. संबंधी सर्वनाम – जो दर्शक सर्वनाम – हा आत्मवाचक सर्वनाम – हे प्रश्नार्थक सर्वनाम – कोण 14. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? आम्ही सगळे उपस्थित राहू. ही वही हिशोबाची आहे. कोणी जेवले का ? तो इतक्यात बाहेर गेला. 15. योग्य विधान निवडा. सर्वनामांना सामान्य नामे असेही म्हणतात. सर्वनामांना भाववाचक नामे असेही म्हणतात. सर्वनामांना विशेषनामे असेही म्हणतात. सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12/15
14
13/15